loader image
[ays_poll id=7]

वाहन चालक-मालक संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत : आमदार सुहास आण्णा कांदे

Nov 18, 2022

मनमाड शहरातील रिक्षा – टॅक्सी व इतर वाहन चालक मालक यांच्या अडचणी संदर्भात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी संघटनेतील सर्व सदस्यांच्या दैनंदिन अडीअडचणी वर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या सर्व सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन आमदारांच्या वतीने यावेळी त्यांना देण्यात आले.
या बैठकीस बाळासाहेबांची शिवसेनेचे जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनिलभाऊ हांडगे, माजी नगरसेवक गालिब शेख, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक विकास वाघ, वाहतूक सेनेचे अमजद शेख, कोअर कमिटी सदस्य दादाभाऊ घुगे, सुभाष माळवतकर, लाला नागरे, महेंद्र गरुड, आशू पोहाल, केतन जाधव, सचिन दरगुडे, कृष्णा जगताप, कुणाल विसापुरकर, कलश पाटेकर, हरिष केकान, नंदु पिठे व मोठ्यासंख्येने सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.