चांदवड तालुका शालेय क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कबड्डी (मुली – मोठा गट) स्पर्धेत संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही विद्यालयाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला आता त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साधना संसारे पर्यवेक्षक श्री दिनकर गाडे व शिक्षक यांनी विद्यार्थिनींचे व क्रीडा शिक्षक श्री. सूर्यकांत महाले व श्री. निवृत्ती कांदळकर यांचे अभिनंदन केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मनमाड महाविद्यालयात कीर्तन कार्यशाळा संपन्न
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात...











