loader image
[ays_poll id=7]

आफताब पूनावालाला फाशी देण्याची मागणी, राज्यपालांच्या वक्तव्याचा युवा सेनेने केला निषेध

Nov 21, 2022

आफताब पुनावाला वर कारवाईची मागणी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या उदगाराचा मनमाड शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तर्फे निषेध करण्यात आला.
श्रद्धा वालकर हिच्या दुर्देवी मृत्यूस जबाबदार असलेल्या क्रूरकर्मा अफताब पुणावला याच्या वर कठोर कारवाई करावी. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोश्यारी चा जाहीर निषेध करून. राज्यपाल हटविण्याची मागणी तलाठी कार्यालय येथे तलाठी यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदन देतांना युवासेना व शिवसेना, पदाधिकारी उपस्थित होते.ह्या प्रसंगी युवा सेना शहर प्रमुख इरफान भाई शेख,अंकुश गवळी.शिवसेना शहर शाखा पदाधिकारी,परेश राऊत, कैलास भाबड,कचरू आव्हाड,संतोष साळूंके,राजू कासार,संजय सोळंसे, लक्ष्मण गवळी व अनेक शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.