loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – श्रद्धा वालकर हत्याकांडाचा मनमाड शहर शिवसेना तसेच मनमाडकरांकडून जळजळीत निषेध

Nov 21, 2022

मनमाड शहर शिवसेना तर्फे करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मनमाडकर नागरिक महिला व युवक युवतींनी एकत्र येऊन श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आरोपीचा जळजळीत निषेध नोंदवला.

मोठ्या संख्येने जमलेल्या मनमाडकर तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकां कडून मनमाड शहरात कॅण्डल मार्च काढण्यात आला.
या याप्रसंगी तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, राजेंद्र भाबड, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, महीला आघाडी शहर प्रमुख संगीता बागुल, युवासेना उपजिल्हाधिकारी नितीन सानप, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये श्रद्धा वालकर या युवतीचा प्रियकर आफताब याने तिच्या लग्नाच्या मागणीनंतर तिचा खून केला व निर्घृणपणे तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दिल्ली येथे वेगवेगळ्या भागात फेकून दिले या अतिशय हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण देशभरात या घटनेच्या निषेध नोंदवले जात आहे. या आरोपीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हावी असे मनोगत उपस्थितांनी येथे व्यक्त केले. त्यानंतर श्रद्धा वालकर यांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

आरोपीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे पत्र शिवसेना मनमाड शहर युवासेना तसेच महिला आघाडी तर्फे मनमाड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.
सदर कॅण्डल मार्च चे आयोजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर युवासेना शिवसेना महिला आघाडी तर्फे करण्यात आले होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.