loader image
[ays_poll id=7]

पुष्पक हॉस्पिटल आणि एसएम बीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिर

Nov 23, 2022


एसएमबीटी हॉस्पिटल व पुष्पक हॉस्पिटल, मनमाड
यांच्या संयुक्त विद्यमाने
मनमाड करांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजे पासून दुपारी २ वाजेपर्यंत डॉ.प्रवीण शिंगी यांचे पुष्पक हॉस्पिटल, डिसोझा मैदान
येथे आयोजित करण्यात आले आहे.
जर आपल्याला हि लक्षणे जाणवत असतील तर, या शिबिराला भेट द्या

■ छातीत दुखणे / जळजळणे
■ चालताना जास्त दम लागणे ● डाव्या बाजूच्या जबड्याला वेदना होणे
• छातीवर भार वाटणे
• अचानक दरदरून घाम येणे
■ डाव्या हाताला मुंग्या / अनुभव
ही लक्षणे जाणवत असलेल्यानी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा.
नाव नोंदणी शुल्क रुपये ५० असून
अल्पदरात 2 डी इको तपासणी केली जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुध्दा ह्या शिबिरात होतील.
नाव नोंदणी करिता संपर्क : 7020683116/9145001636


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.