loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत माथेफिरूचा ज्वलनशील पदार्थ फेकून हल्ला ; माथेफिरू रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Nov 23, 2022

एलटीटी येथून सुटलेली पवन एक्सप्रेस गाडी क्रमांक 11061 या रेल्वेने नाशिकहून बसलेले आर्मीचे जवान शिवशंकर त्रिवेदी यांच्यावर एका वयस्कर माथेफिरूने ज्वलनशील पदार्थ फेकून हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

प्रवाशांमध्ये खळबळ उडाल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर माथेफिरूला पकडण्यासाठी गेलेल्या आरपीएफ जवानावर देखील ज्वलनशील पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला.यामध्ये आरपीएफ जवान व प्रवासी गंभीर जखमी झाला.
हा वयस्कर माथेफिरू इसम रेल्वेच्या टॉयलेट मध्ये बसलेला होता.त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.जीआरपी,आरपीएफच्या मदतीने त्याला बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले.

ह्या सर्व घटनाक्रमा मुळे पवन एक्सप्रेस मात्र 20 ते 25 मिनिटे उशिरा मनमाड स्थानकावरून रवाना झाली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
.