नांदगाव शहरातून जाणारा जुना पांझण रस्ता, वडाळकर वस्ती, आदिवासी वस्ती, पठाडे वस्तीला जाण्यासाठीच्या रस्त्यावरील पूल व रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत होती, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज स्थानिक नागरिकांनी तिरडी यात्रा व सरणावर बसून आंदोलन केले. यावेळी विजय पाटील, संतोष गुप्ता, वाल्मिक टिळेकर, जगताप सर, विशाल वडघुले, प्रवीण सोमासे, सागर आहेर, विकास भावसार, अवि महाजन, शरद महाजन, मधुकर खैरनार, गंगा जाधव, श्रावण आढाव, अशोक पाटील, बाळासाहेब देहाडराय, समाधान आहेर, बापू वडाळकर, राजाराम खैरनार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रकाश चव्हाण, पंडित गायकवाड, अर्जुन गायकवाड, निंबा वडाळकर, बापू सोमासे, भागीनाथ सोर, बाळासाहेब महाजन, अंबादास महाजन, पवन खैरनार, तानाजी शेवाळे, महादू खैरे, संदीप शेवाळे, बाळू सोमासे, रवींद्र खैरनार, बळी चौधरी, अक्काबाई सोनवणे, अक्काबाई चव्हाण, सुमन जाधव, रत्ना यादव, मनीषा चौधरी, संगीता जगताप, वंदनाबाई इप्पर, नीता इप्पर, अर्चना सानप, कल्पना गायकवाड, सुनिता सदाफुले, वर्षा निकम, प्रियंका सूर्यवंशी, पूजा सावंत, शीतल अहिरे, ज्योती शिंदे, दिपाली आहेर, काजल राणा आदि उपस्थित होते.

राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....