भारतीय वन विभागात कार्यरत असलेले अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका मजेशीर कारणासाठी व्हायरल होत आहे. यात एक साप चप्पल घेऊन निसटताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्याने हसण्यासाठी पुरेसे असून तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि हसा😀
राशी भविष्य : ९ डिसेंबर २०२३ – शनिवार
मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वृषभ : व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू...











