loader image
[ays_poll id=7]

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

Nov 26, 2022


मनमाड(प्रतिनिधी ):- फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुनील बागरेचा, कामगार नेते रामदास पगारे, पत्रकार अमीन शेख, नाना शिंदे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष पवन रॉय उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.प्रथमता मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख व कदिर शेख यांनी संविधान दिनाचे महत्व विशद केले.यावेळी मौलाना तौसिफ आलमीगिरी यांनी हिंदी मधुन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करत सर्वांना शपथ दिली.यावेळी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,
मंचचे अध्यक्ष अहमद बेग,हाजी मुश्ताक सर,हाजी शफी मुसा,हाजी रफिक बाबुजी,हाजी अनवर सर,बब्बूभाई कुरेशी,जावेदभाई, ऑल इंडिया एससीएसटीचे झोनल सचिव सतिष केदारे,मुसेफभाई नरेंद्र निकम,मोहसिन शेख,गोविंद सानप आदिजण उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.