loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी तर्फे संविधानाचे पूजन

Nov 26, 2022

संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने संविधानाचे‌ शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाचे पुजन करण्यात आले यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, महिला शहरअध्यक्ष अपर्णा देशमुख, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव ,अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक, जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे,शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, आनंद बोथरा ,श्रीराज कातकडे,अक्षय देशमुख इत्यादी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.