loader image
[ays_poll id=7]

संत ज्ञानेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा

Nov 26, 2022


संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभातफेरी काढून संविधान दिनाची जनजागृती करण्यात आली. प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ. साधना संसारे पर्यवेक्षक श्री दिनकर गाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. शिक्षक श्री. दीपक काळे, श्री. प्रवीण मोरे, योगिता पाटील यांनी संविधानाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूर्यकांत महाले यांनी केले. याप्रसंगी “२६/११_मुंबई दहशतवादी हल्यातील” शहिद जवांनाना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.