मनमाड पासून जवळच असलेल्या नागापुर येथील पुरातन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात असलेल्या दानपेट्या चोरटयांनी फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांचा शोध लावण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. शहर परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या या बरोबरच आता चोरटयांनी मंदिरातील दानपेट्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.
आपल्या पाल्यासाठी संपत्ती कमावण्यापेक्षा त्याला संपत्ती कमावण्या योग्य बनवा
प्राचार्य डॉ. सुभाष निकम मनमाड: शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय...









