सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिकारक, महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष भाऊ बळीद शिवसेना जिल्हा संघटक श्री.संजय कटारिया शिवसेना तालुका उपप्रमुख श्री.प्रविण सुर्यवंशी शिवसेना शहरप्रमुख श्री.माधव शेलार शिवसेना नांदगाव तालुका सचिव श्री.शैलेश प्रकाश सोनवणे श्री काशिनाथ अप्पा गवळी श्री.नामाआप्पा गवळी शिवसैनिक युवासैनीक उपस्थीत होते.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











