पदभार स्विकारल्या पासुनच आपल्या निर्णयामुळे आणि काही महिन्यांपासून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्यपाल कोश्यारी यांनीच आपल्या जवळील व्यक्तींकडे व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.
बघा व्हिडिओ : साईराज परदेशी ने पटकावले नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक
चेन्नई येथे सुरू असलेल्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये आज छत्रे विद्यालयाच्या साईराज राजेश...










