पदभार स्विकारल्या पासुनच आपल्या निर्णयामुळे आणि काही महिन्यांपासून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्यपाल कोश्यारी यांनीच आपल्या जवळील व्यक्तींकडे व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.
सहकारी बँकेवर १० वर्षे संचालक राहिलेले अपात्रच : सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
राज्यातील सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक म्हणून सत्ता गाजविलेल्यांना आता या बँकांवर काम...











