loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Nov 28, 2022

आज दिनांक 28 11 2022 रोजी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे बाळासाहेबांची शिवसेना व युवा सेना यांच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, लोकेश साबळे,कृष्णा जगताप,सचिन दरगुडे,अजिंक्य साळी,स्वराज वाघ,कुणाल विसापूरकर, उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.