loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन

Nov 28, 2022

आज दि 28/ 11/22 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, महिला शहरअध्यक्ष अपर्णा देशमुख, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक, शहर उपाध्यक्ष योगेश जाधव, संदीप पाटील,जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे,शफिकभाई शेख , श्रीराज कातकडे अक्षय देशमुख इ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.