loader image
[ays_poll id=7]

रिपाई च्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Nov 29, 2022

मनमाड -स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाज सुधारक क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालयात साजरी करण्यात आली. ह्या प्रसंगी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उत्तर महाराष्ट्र कार्या अध्यक्ष दिनकर भाई धिवर व शहर अध्यक्ष दिलीप भाऊ नरवडे यांनी पुष्प अर्पण केले. ह्यावेळी नांदगाव तालुका अध्यक्ष गुरु कुमार निकाले,सुमंत खरे,मोनिश चाबूकस्वार् बबलू घोडके,पप्पू अहिरे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रिपाई शहर सचिव ॲड. प्रमोद अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.