श्री राजेंद्र झुंबरलाल शर्मा ( उपाध्याय ) यांच्या मातोश्री वैकुंठवासी द्वारका बाई झुंबरलाल शर्मा यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासुन आठवडे बाजार JP रोड मनमाड संध्याकाळी ठीक 4 वा.30 मिनिटांनी निघणार आहे. शोकाकुल श्री सुनिल झुंबरलाल शर्मा व कन्हैया झुंबरलाल शर्मा व समस्त शर्मा परीवार. ठिणगी पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
जिल्हास्तरीय केमियाड स्पर्धेत मनमाड महाविद्यालयाचे सुयश
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड येथील...











