loader image

आंतर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूची निवड

Dec 2, 2022


SNJB महाविद्यालय चांदवड येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत मनमाड महाविद्यालयातील खेळाडू स्वराज शिंदे याची जैन महाविद्यालय श्रीरामपूर अहमदनगर येथे होणाऱ्या आंतर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड झाली आहे.
त्याच्या या निवडीबद्दल त्याचे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते डॉ अद्वयआबा हिरे पाटील, विश्वस्त मा.संपदादीदी हिरे, प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, कुलसचिव श्री. समाधान केदारे, सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सदर खेळाडूला क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव व प्रा. महेंद्र वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले .


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.