loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ५ डिसेंबर २०२२ – सोमवार

Dec 5, 2022

मेष :- धीराने व शांततेने सर्व गोष्टी हाताळाव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका.

वुषभ :- आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल.

मिथुन :- काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल.

कर्क :- मनातील इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह :- हातातील अधिकारचे बळ दाखवा. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या: – वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये.

तूळ :- अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो.

वृश्चिक :- झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात.

धनू :- रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर :- प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी.

कुंभ :- गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

मीन :- कोणत्याही निर्णयावर लगेच येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.