loader image
[ays_poll id=7]

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Dec 6, 2022

आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले.
यानंतर सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महिला आघाडी युवासेना पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित असलेले शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, गालीबभाई शेख, अमीनभाई पटेल, युवासेना शहरप्रमुख योगेशभाऊ इमले आसिफभाई शेख, युवासेना तालुका संघटक अजिंक्यभाऊ साळी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक पिंटूभाऊ वाघ, इरफानभाई मोबीन, लाला नागरे, दादाभाऊ घुगे, सुभाषभाऊ माळवतकर, विशालभाऊ सुरवसे, ललित रसाळ, लोकेश साबळे, रमेश दरगुडे, सुनील ताठे, साईराम भडांगे, सनी बागुल, सचिन दरगुडे, नितीन दराडे, कुणाल विसापूरकर, नंदू पीटे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सौ.विद्याताई जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, कल्पनाताई दोंदे, सुरेखा ढाके, प्रतिभा अहिरे, नीता लोंढे, संगीता सांगळे, गुजर बाई अहिरे ,मीरा केदारे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.