loader image
[ays_poll id=7]

Yo !! One bite cafe चे अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

Dec 8, 2022

 मनमाड शहरातील नागरिकांच्या सेवेत बुधवार दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर लज्जतदार आणि चविष्ट फास्ट फूड कॅफे चे उद्घाटन नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते तथा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या प्रसंगी उज्वला ताई खाडे, सौ. सविता साईनाथ गिडगे, संगीता बागुल, विद्या जगताप, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, राजाभाऊ पगारे, योगेश पाटील, माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, सुनील पाटील, संजय निकम, आनंद (मुन्ना) ललवाणी,सादिक भाई पठाण, सुनील गवळी, शेखर जगताप, मामा कटारे, बब्बुभाई कुरेशी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक गोगड, जावेद शेख,अमीन पटेल,पिंटू वाघ, युवासेना शहर प्रमुख इरफान शेख, डॉ.निलेश पवार, डॉ.सुहास जाधव, सज्जन राजपूत,तुषार गोयल आदी उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे स्वागत संचालक दिपक मकवाने व सौ. कीर्ती दीपक मकवाने, विवेक मकवाने, सौ.सोनाली मकवाने यांनी केले. मनमाड शहरातील नागरिकांनी, बंधू भगिनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॅफे ला भेट देऊन आस्वाद घ्यावा असे आवाहन दीपक मकवाने यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.