loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथील डॉ.आंबेडकर विद्यार्थी आश्रम ला धान्य पुरवठा करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Dec 8, 2022

मनमाड येथील डॉ. आंबेडकर विदयार्थी आश्रम कल्यानकारी संस्था व वसतीगृह योजने अंतर्गत धान्याची तात्काळ उपलब्धता करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने मा. तहसीलदार नांदगाव यांच्याकडे बुधवारी निवेदन सादर करत करण्यात आली

डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम,मनमाड याची स्थापना सन 1947 साली झाल्यापासून तेथे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षनासाठी राहतात. या वसतीगृहास समाजकल्याण जि.प. नाशिक यांची 24
मुलांची मान्यता आहे.

आम्ही अपनास विनंती करतो कि कृपया या वसतीगृहास तात्काळ कल्यानकारी संस्था व , वसतीगृह योजने अंतर्गत धान्याचा पुरवठा सूरू करण्यात यावा जेने करून गरिब विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे शक्य होईल. ह्या मागणीची तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर दीपक गोगड, प्रकाश बोधक,अमोल काळे,अक्षय देशमुख,
राजेंद्र जाधव,
हबीब शेख, श्रीराज कातकडे, आनंद बोथरा यांच्या सह्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.