छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल बजाव आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
SIR मध्ये वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत जोडता येणार
देशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे हटवण्यात आली होती....











