loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ९ डिसेंबर २०२२ – शुकवार

Dec 9, 2022


मेष: मानसिक चलबिचलता राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सामाजिक भान राखून वागाल. कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

वृषभ: जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल.

मिथुन: जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. मान-सन्मान प्राप्त होतील. आनंदाची अनुभूती घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.

कर्क: पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अतितिखट पदार्थ टाळा. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

सिंह: आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल. त्यातूनच समाधान लाभेल. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. टीमवर्क यशस्वीरित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल.

कन्या: लोकांशी बोलताना आपले विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. कोणत्याही वादात अडकू नका. वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल.

तूळ: आपली एखादी चुकही मान्य करावी लागेल. निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या.

वृश्चिक: कामातील ताणाचे योग्य नियोजन करावे. अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते. तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे. आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकाल.

धनू: कामाचा उरक वाढवा. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल. कामात आपले मत विचारात घेतले जाईल. आवश्यक गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

मकर: समोरील व्यक्ति आपला निर्णय मान्य करेल. हुशारीने वागावे. प्रवास लाभदायक ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल. कर्जाऊ व्यवहार टाळावेत.

कुंभ: जोडीदाराच्या मदतीने अडकलेली कामे पुढे न्याल. दिवस मजेत जाईल. अनावश्यक खर्च टाळावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

मीन: लोकांवर अति अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.