महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी,ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनमाड चांदवड मार्गावर अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे ठार
मनमाड - येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर हॉटेल शिवाई जवळ रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक...










