बऱ्याचदा आपण एटीएममध्ये साप किंवा अजगर अडकल्याचे व्हिडिओ पाहिले असतील मात्र गुजरातमधील अमरेली धारी येथे एका हरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हरण कुत्र्याचा पाठलाग करताना एटीएममध्ये घुसले. नंतर ते एटीएममधून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नांदगाव – वेहळगाव रोडवर वादळाने पडलेले झाड ठरतोय रहदारीला अडथळा
नांदगाव : मारुती जगधने दि ५ मे रोजी नांदगाव तालुक्यात प्रचंड वादळ वारा आणी गारांचा पाऊस...










