loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ डिसेंबर २०२२ – सोमवार

Dec 12, 2022

मेष : आर्थिक खर्च होईल. वायफळ खर्च करणं टाळा.

वृषभ : व्यापारात वाढ होईल. कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन : समाजात मान-सन्मान मिळेल. कामात यश येईल.

कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील.

सिंह : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. नकारात्मक विचार मनातून दूर करा.

कन्या : प्रेमळ व्यक्तींच्या भेटीमुळे मन आनंदी राहील. व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा.

तूळ : कार्यात यश मिळेल. नोकरीत पदोन्नती होईल.

वृश्चिक : प्रवास करतांना काळजी घ्या. आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं आहे.

धनु : मनात चिंता सतावत राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होईल.

मकर : कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता.

कुंभ : कठीण परिश्रम केल्यास कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसेल.

मीन : कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रवास करताना काळजी घ्या. 

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.