भारतमाता क्रीडा मडंळातफेॅ लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन करण्यात येऊन अमर रहे ,अमर रहे मुंडेसाहेब अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या सदर जयंती प्रसंगी दिनेश घुगे, दादा पवार,शरद कातकडे,काळु बोरसे,राजु बोरसे,भारत ससाणे,पवन सानप,राहुल बुरकुल,अमोल नागरे,मनोज दरगुडे,अभिषेक केदार,देवेंन्द्र सानप, गणेश भाबड,अमोल बुरकुल, करण जाधव,गणेश उगले,आदेश दळवी आदि मडंळाचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते
*मनमाड महाविद्यालयात वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन*
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड...







