loader image
[ays_poll id=7]

भारतमाता क्रीडा मंडळातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंढे जयंती साजरी

Dec 13, 2022

भारतमाता क्रीडा मडंळातफेॅ लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन करण्यात येऊन अमर रहे ,अमर रहे मुंडेसाहेब अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या सदर जयंती प्रसंगी दिनेश घुगे, दादा पवार,शरद कातकडे,काळु बोरसे,राजु बोरसे,भारत ससाणे,पवन सानप,राहुल बुरकुल,अमोल नागरे,मनोज दरगुडे,अभिषेक केदार,देवेंन्द्र सानप, गणेश भाबड,अमोल बुरकुल, करण जाधव,गणेश उगले,आदेश दळवी आदि मडंळाचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.