loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल चे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

Dec 13, 2022

नासिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत के आर टी हायस्कूलच्या 14 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली .सदर स्पर्धा नाशिक येथील क्रीडा संकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडल्या. या 14 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये ओम सांगळे .आदित्य वाघमारे. कपिल शिलेलान. त्याचप्रमाणे मुलींच्या 14 वर्षाखालील वजनी गटात सृष्टी सांगळे या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. मुलांच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांनी मुलांचे अभिनंदन व कौतुक केले .यावेळी शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.