प्रांत कार्यालय येथील कोषागार अधिकारी सुनिल तडवी राहणार चांदवड यांनी तक्रारदार यांचे पाच ते सहा महिन्याच्या वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष रू १५०००/- लाचेची मागणी करत तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपयांची मागणी केली असता ( दि. 13 डिसेंबर ) रोजी दहा हजार रुपयाची लाच घेताना एसीबी नाशिक यांनी रंगेहात पकडले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो नाशिक करीत आहे. सापळा यशस्वितेसाठी मार्गदर्शन सौ.शर्मिष्ठा घारगे – वालावलकर सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, श्री.एन एस न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि नाशिक परिक्षेत्र, श्री.नरेंद्र पवार सो, वाचक पोलिस उप अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र यांनी सापळा यशस्वीेसाठी मार्गदर्शन केले.
राशीभविष्य : १४ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...







