हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
मनमाड शहरातील चर्च सुशोभीकरण कामांचे आमदार कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन
आ. सुहास आण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मनमाड शहरातील तीन ख्रिश्चन धार्मिक...











