हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
बँडस् ऑफ नाशिक पुरस्काराने श्री गणेश ज्वेलर्सचे ललित भंडारी सन्मानित
मनमाड - अथक परिश्रम, ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता, दर्जा यामुळेच 'इवलेसे रोप लाविले दारी, तयाचा...









