loader image
[ays_poll id=7]

हमाल व्यापारी पतसंस्थेतर्फे गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन

Dec 13, 2022

हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.