हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
मनमाड ला ठाकरे गटातर्फे चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध
मनमाड - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत केंद्र सरकारने भरघोस वाढ करून महिला दिनानिमित्त...











