हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
नांदगाव पोलीस स्थानकातील हवालदार व पोलीस शिपाई अखेर ए .सी .बी च्या जाळयात
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुका हा भष्ट्राचारा साठी व अवैध धंदयासाठी कुप्रसिध्द असून कायम...











