हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
श्रीकानिफनाथमाहात्म्य या ग्रंथाने भाविकांच्या अपेक्षा वाढल्या
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे ) : महाराष्ट्रातील नाथसंप्रदायाचे संशोधक श्री.मिलिंद सदाशिव चवंडके यांच्या...










