loader image
[ays_poll id=7]

नाशिक चे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांची बदली

Dec 13, 2022


मुंबई : आज राज्य शासनाने 15 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फुलारी यांनी यापूर्वी नाशिक पोलीस आयुक्तलयात उपायुक्त म्हणून काम केले असून शिंदे यांनीही पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

नाईकनवरे व बी. जी. शेखर यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार असल्याचे कळते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
.