loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ डिसेंबर २०२२ – बुधवार

Dec 14, 2022

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या: प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्चिक : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

धनू : आरोग्य उत्तम राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. संततीचे प्रश्न निर्माण होतील.

कुंभ : नोकरीत बढतीची शक्यता. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.