Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

Dec 16, 2022

ठाकरे गटातील जवळपास १२ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक अजय बोरस्ते,सूर्यकांत लवटे,रमेश धोंगडे,सुदाम ढेमसे,श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे,सुवर्णा मटाले,पुनम मोगरे,जयश्री खर्जुळ,ज्योती खोले

अजून बातम्या वाचा..

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली असून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]