Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रभू येशू जन्म आनंदोत्सव व समाजभूषण विशेष पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Dec 17, 2022

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे सौ.अंजुम ताई कांदे तसेच शिवसेना पक्षा तर्फे प्रभू येशू जन्मोत्सव तथा समाज भूषण विशेष पुरस्कार सोहळा कॅम्प येथे उत्साहात पार पडला.
या वेळी ख्रिस्ती समाज धर्मगुरूंचा सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहरातील ख्रिस्ती समाजातील ४०० कुटुंबांना नाताळ निमित्त आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कडून नाताळ भेट वाटप करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]