loader image

शाई फेक पासून संरक्षण – पाटील यांनी लावला फेस मास्क

Dec 18, 2022


शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी लावली.


अजून बातम्या वाचा..

.