शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी लावली.
सेंट झेवियर हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री पारखे निवृत्त
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री पारखे मॅडम या 40 वर्षाच्या...










