शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी लावली.
नांदगाव पंचायत समिती मध्ये कृषि दिन साजरा
नांदगांव : मारुती जगधने राज्य शासन कृषि विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने...








