मनमाड शहरातील श्री साईबाबा पत संस्थेचे संस्थापक डॉ शरद शिंदे यांच्या मातोश्री गं.शकुंतलाबाई रायभान शिंदे यांचे आज सकाळी वृध्दापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांची अंत यात्रा दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील राहात्या घरापासून निघेल.
ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
‘या’ कालावधीत सप्तश्रुंगी गड रस्ता बंद राहणार
सप्तशृंगीगड ता. कळवण येथील सप्तशृंगीगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानूर – अलियाबाद रामा-२१ कि.मी....











