loader image
[ays_poll id=7]

शहरात लवकरच गुणगौरव सोहळा

Dec 19, 2022

मनमाड शहरात लवकरच मनमाड गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून शहरातील सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, वैद्यकीय, शैक्षणिक, व्यावसायिक,अभियंता, औद्योगिक क्षेत्र, फ्रंट लाईन योध्दा तथा पत्रकारिता ह्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बंधू, बघिणींना त्यांची खरी माहिती पाठविण्याचे आवाहन मनमाड गुणगौरव सोहळा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 8668250624 ह्या क्रमांकावर अथवा Gungaurav.Manmad@Gmail.com ह्या ईमेल आयडीवर 31 डिसेंबर पूर्वी माहिती पाठवावी असे आवाहन वंदना चोरडिया, सिद्धार्थ रोकडे, अक्षता शुक्ला,श्वेता बागुल,प्रदीप आहिरे, श्रद्धा रोकडे, चेतन पगारे, संगीता लोढा, संदीप गवळे, सौ राणी भंडारी, चेतन अधांगले, विन्नी कौर कांत आदींनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.