loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – दि. २० डिसेंबर २०२२

Dec 20, 2022

वैराग्यमूर्ती, कर्मयोगी,महान समाज सेवक, समाज सुधारक,किर्तनकार, राष्ट्रसंत,गाडगेबाबा यांची पुण्यतिथी
“देव दगडात नसून माणसात आहे,मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे” अशी शिकवण देणारे तसेच लोकांमधील अंधश्रद्धेचा नायनाट करून समाजप्रबोधनाने विचारशुद्धी घडवून आणणारे कर्मयोगी राष्ट्रसंत म्हणजे गाडगे महाराज. कर्मकांड हे मानव जातीला विघातक आहे म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. स्वच्छतेचा मूलमंत्र खऱ्या अर्थाने गाडगेबाबांनीच समाजाला दिला. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,भोळ्या समजूती, अनिष्ट रूढी-परंपरा,दूर करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या या महान कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना रंगीत खडू माध्यम फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !

◼फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.

अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.