loader image
[ays_poll id=7]

CRMS चे गफ्फार सय्यद यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

Dec 20, 2022

मनमाड शहरातील मतिमंद मुलांसाठी त्यांच्या दैनंदिन विकासाठी निगराणी शाळा कार्यरत आहे.त्या शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीना
शाळेच्या उपयोगी वस्तु भेट देण्यात आल्या. गफ्फर सय्यदयाचा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी CRMS कारखाना शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके, वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, गणेश हाडपे,युवा चेअरमन वैभव कापडे सूरज साळूके इतर पदाअधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.